Jai Jai Maharashtra Majha | छबीदार छबीदार, मी तोऱ्यात उभी | Prajakata Mali | Sony Marathi

2020-02-03 12

सोनी मराठीवरील जय जय महाराष्ट्र माझा या कार्यक्रमात कलाकारांनी वेगवेगळ्या लावणी सादर केल्या. यावेळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने देखील एक मस्त लावणी सादर केली. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote